जहरलेल्या आठवा, देउनी पहा लगाम ,
काळजामधून दिला, काळजा "अर्धविराम" ।।
लहर लहर जादू , राहिला ना मना काबू
बहरलेल्या झाडा, बैसले मैना अन राघू
सुटलेल्या तीरा रामा , शिकाऱ्यास कैसे थांबू (२)
जहरलेल्या आठवा, देउनी पहा लगाम ,
काळजामधून दिला, काळजा अर्धविराम ।।
तडपलेले शिवार, पिसाट पिसाट वारा
विव्हळणाऱ्या जखमा, सैराट आसवं धारा
सली आकांत बुडल्या , गर्द आठवांच्या दारा (२)
जहरलेल्या आठवा, देउनी पहा लगाम ,
विव्हळणाऱ्या जखमा, सैराट आसवं धारा
सली आकांत बुडल्या , गर्द आठवांच्या दारा (२)
जहरलेल्या आठवा, देउनी पहा लगाम ,
काळजामधून दिला, काळजा "अर्धविराम" ।।
जशी भयानं भयानं, मने स्मशान स्मशान
सुमसाम थडघ्यात,
- प्रवीण बाबुलाल हटकर , अकोला
जशी भयानं भयानं, मने स्मशान स्मशान
सुमसाम थडघ्यात,
- प्रवीण बाबुलाल हटकर , अकोला
अर्धविराम
राम
धाम
काम
प्रणाम
बदनाम
दाम
