१
लेखक परिचय
लेखक परिचय
नाव - प्रवीण बाबुलाल हटकर
जन्म वर्ष - २०. ०१ . १९८४
जन्म गाव - भंडारा
कर्मभूमी - अकोला
शिक्षण - बी. कॉम , एम. आर. आय. पी. एम ( मास्टर डिग्री )
नोकरी - रेडिओ सीटी ९१.१, अकोला
नोकरी - रेडिओ सीटी ९१.१, अकोला
पत्ता - गंगानगर , पिंपळखुटा रोड, मु. पो. ता. बार्शीटाकळी, जिल्हा अकोला.
पिन कोड - ४४४४०१
मोबाईल नंबर - ८०५५२१३२८१
लिखाण आवड - अभंग , गझल, व इतर कविता प्रकार तसेच समीक्षण ,ललित लेख .
साहित्य प्रसिद्ध
माध्यम - दैनिक लोकमत, दैनिक सकाळ , दैनिक मातृभूमी, दैनिक पुण्यनगरी , दैनिक दिव्यमराठी, रेडिओ सिटी ९१.१ , इतर माध्यमे
साहित्य प्रसिद्ध
माध्यम - दैनिक लोकमत, दैनिक सकाळ , दैनिक मातृभूमी, दैनिक पुण्यनगरी , दैनिक दिव्यमराठी, रेडिओ सिटी ९१.१ , इतर माध्यमे
पुस्तक - माणसा अभंग हो ... हा अभंग संग्रह साहित्य व संस्कृती मंडळा तर्फे नवलेखन अनुदानातून गमभन प्रकाशनाकडून १८.१२.२०१६ ला प्रकाशित झाला आहे.
आपले बहुमूल्य मार्गदर्शन मिळावे व नोंद घ्यावी . संप-काकरिता सोबत दूरध्वनी क्रमांक जोडला आहे.
आपलाच
-प्रवीण बाबुलाल हटकर

No comments:
Post a Comment