--------------------------------------------------------------------------------
सिनियर सुपर सिंगर
मेगा ऑडीशन
प्रति,
.................................
संगीत विभाग, अकोला
अकोलेकरांसाठी खुश खबर ... रेडिओ सिटी ९१. १ घेऊन आले आहेत, दरवर्षी प्रमाणे खास कॉलेज मधील युवक व युवतींसाठी तथा इतर जे वयाची अट खालील माहिती प्रमाणे पूर्ण करतात त्यांसाठी . तर चला मित्रांनो धम्माल करूया आणि रंगून जाऊया स्वरांच्या अनोख्या मैफिलीत....
दिनांक = सोमवार ०७ ऑगस्ट २०१७
वयाची अट = १८ ते ४० वर्षांमधील
पत्ता = नोएल स्कूल, कौलखेड रोड, आझाद कॉलनी, अकोला .
अधिक माहिती करीता = ८०५५२१३२८१ , ९०७५०९३६९१



No comments:
Post a Comment